Gyanesh Kumar| ज्ञानेश कुमारांविरोधात महाभियोग प्रस्तावाची तयारी - सूत्र | NDTV मराठी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची तयारी विरोधकांकडून सुरू झाली आहे. लोकसभा आणि राज्यसभा अशा संसदेच्या दोन्ही सभागृहांत यासंदर्भातील नोटीस देण्याची तयारी केली जात आहे. येत्या दोन आठवड्यांत प्रस्तावाची नोटीस सादर केली जाण्याची शक्यता असल्याची माहिती काँग्रेस सूत्रांनी दिलीय.

संबंधित व्हिडीओ