धुळ्याच्या एकवीरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची जोरदार तयारी सुरु, NDTV मराठीचा आढावा

महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ धुळ्यातील श्री एकविरा देवी मंदिरात नवरात्र उत्सवाची तयारी युद्ध पातळीवर सुरू झाली. मंदिर प्रशासनाकडून ही तयारी पूर्ण करण्यात येते आहे. नवरात्र उत्सवाच्या काळात महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी करत असतात.

संबंधित व्हिडीओ