पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामधील प्रचार सभांचा श्री गणेशा ते उत्तर महाराष्ट्रामधून करणार असून धुळे आणि नाशिकमध्ये मोदींची तोफ आज धडाडणार आहे.