अमेरिकेत Mohammed Yunus यांच्याविरोधात घोषणाबाजी; अमेरिकेतील विमानतळावर बांगलादेशी प्रवाशांचा संताप

बांगलादेशचे माजी हंगामी प्रमुख मोहम्मद युनूस यांना अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या JFK विमानतळावर निषेधाचा सामना करावा लागल्याची घटना समोर आली आहे. बांगलादेशी वंशाच्या काही नागरिकांनी युनूस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. "टेररिस्ट, तुम्ही येथे का आलात?" अशा घोषणा देण्यात आल्याचे वृत्त आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, युनूस यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला आहे. Slogans raised against Muhammad Yunus in the US; Bangladeshi passengers express anger at a US airport.

संबंधित व्हिडीओ