Pune| भूजल सर्वेक्षण विभागातील 2 अधिकाऱ्यांना अटक; अडीच लाखांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ अटक

पुण्यात भूजल सर्वेक्षण विभागातील 2 अधिकाऱ्यांना अटक.अडीच लाखांची लाच घेताना दोघांना रंगेहाथ अटक.भूवैज्ञानिक दिवाकर धोटे आणि प्रियंका घुलेंवर कारवाई. इमारतीच्या पूर्णत्वाच्या प्रमाणपत्रासाठी मागितलेली लाच.

संबंधित व्हिडीओ