Pune ATS Raid | मुंब्र्यातील शिक्षकाच्या घरी ATS ची धाड; 'या' संघटनेशी संबंध!

पुण्यात (Pune) अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र एटीएसने (Maharashtra ATS) आज मुंब्रा (Mumbra) येथील कौसा विभागात एका शिक्षकाच्या घरी धाड टाकली. Big Action by ATS in Thane! या शिक्षकाचा संबंध जमात ए इस्लाम (Jamaat-e-Islami) या संघटनेशी (Organisation) असल्याचे समोर आले आहे. घरातून मोबाईल (Mobile), कॉम्प्युटर (Computer) आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ