पुण्यात मॅट्रिमोनी वेबसाईटवर फेक प्रोफाईल बनवून फसवणूक.इस्रोमध्ये शास्त्रज्ञ असल्याचा दावा करून महिलांची फसवणूक.पीडितांना मुलींच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार असे सांगून विश्वास संपादन. 26 लाखांची फसवणूक, आरोपीवर याआधीही 12 गुन्हे दाखल.