Pune Crime | पुण्यात 23 वर्षीय विवाहितेने जीवन संपवलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी त्रास दिल्याचा आरोप

Pune Crime | पुण्यात 23 वर्षीय विवाहितेने जीवन संपवलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी त्रास दिल्याचा आरोप 23-year-old married woman ends her life in Pune; in-laws accused of harassment over dowry. उंड्री परिसरातील वडाचीवाडी येथे २३ वर्षीय गर्भवती महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. वैष्णवी प्रवीण जरांडे असे मृत महिलेचे नाव असून पतीसह सासू-सासऱ्यांकडून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. हुंड्यासाठी पाच लाख रुपये किंवा कार घेऊन देण्याची मागणी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. लग्नावेळी १० तोळे सोने आणि कंपनीची दुचाकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ