Pune| हरणेश्वर टेकडीच्या पायथ्याशी Dr. Babasaheb Ambedkar यांचं घर, बाबासाहेबांच्या बंगल्याचा आढावा

पुण्याच्या मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथील तळेगाव चाकण रोडवर असलेल्या हरणेश्र्वर टेकडीच्या पायथ्याशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान आहे....सन १९४९ ते १९५६ दरम्यान ७ वर्षे बाबसाहेब या घरात वास्तव्यास होते. अनेक महत्वाच्या घडामोडींचे साक्षीदार हे घर असल्याचं सांगितलं जातं....बाबासाहेबांच्या बंगल्याचा आढावा घेत, बंगला स्मारक समितीचे उपाध्यक्ष एल डी कांबळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी, सूरज कसबे यांनी .....

संबंधित व्हिडीओ