Pune Ganesh Visarjan 2026 | पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी आले खास वादक । NDTV मराठी

Pune Ganesh Visarjan 2026 | पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या विसर्जनासाठी आले खास वादक । NDTV मराठी Pune Ganesh Visarjan 2026 | Special musicians arrive in Pune for the immersion of Dagdusheth Ganpati | NDTV Marathi पुण्यामध्ये आज गणेशोत्सवाची सांगता होत आहे. पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ गणपतीसह मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांची जय्यत तयारी करण्यात आली आहे. दगडूशेठ बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी विशेष वाद्यपथके बोलावण्यात आली आहेत.

संबंधित व्हिडीओ