Pune Ganesh Visarjan | एक लाडू फुटला, दगडूशेठचा गणपती बाप्पा उठला, विसर्जनासाठी पुणेकरांचा उत्साह

Pune Ganesh Visarjan | एक लाडू फुटला, दगडूशेठचा गणपती बाप्पा उठला, विसर्जनासाठी पुणेकरांचा उत्साह Pune Ganesh Visarjan | A laddu breaks, Dagdusheth's Ganpati Bappa rises; Punekars' enthusiasm for the immersion. 10 दिवसाच्या पाहुणचारानंतर आज लाडका गणराया भाविकांचा निरोप घेत आहे. पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती बाप्पासह मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पार पडणार आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते दगडूशेठ बाप्पाची आरती पार पडली, थोड्याच वेळात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार असून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

संबंधित व्हिडीओ