Pune पदवीधर मतदारसंघात राजकारण तापलं; BJP-MVA च्या दोन्ही महिला उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप

पुणे पदवीधर मतदारसंघाचे राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख यांनी भाजप उमेदवार स्मिता जाधव यांच्यावर नवख्या उमेदवार म्हणून टीका केली. दीड वर्ष मतदार संघ बांधत आहे.... अशी प्रतिक्रिया हर्षदा देशमुख यांनी दिली होती. तर 25 वर्ष विद्यार्थ्यांसाठी काम केलं हा अनुभव पुरेसा नाही का असा पलटवार स्मिता देशमुख यांनी केलाय..... त्यामुळे पुणे मतदार संघात भाजप आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही महिला उमेदवारांमध्ये आता आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

संबंधित व्हिडीओ