पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणी नाशिकमध्ये सकल जैन समाजाने मोर्चा काढलाय.व्यवहार पूर्णतः रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील अशी भूमिका घेत अशोक स्तंभ ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढलाय. यामध्ये हाताला काळ्या फिती बांधून निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. सरकारने अद्यापही या प्रकरणात हस्तक्षेप केलेला नाही, आणि न्यायालयीन लढा देखील लढण्याची तयारी यावेळी सकल जैन समाजाने दाखवलीये याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव घुगे यांनी...