Pune बंद पाडून दाखवाच, पुण्याच्या Mayor मंजुषा नागपुरेंचे Rohit Pawar यांना चॅलेंज | NDTV Marathi

पुणे बंद पाडून दाखवाच!. पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरेंचे चॅलेंज.रोहित पवारांनी दिला होता पुणे बंद पाडण्याचा इशारा. पुणे बंद करून दाखवाच, रोहित पवारांना महापौरांचे चॅलेंज.पुणेकरांना कुठलाही त्रास होऊ नये हा प्रयत्न- नागपुरे

संबंधित व्हिडीओ