Pune| Miss India स्पर्धेतील सुंदरीची घरवापसी, लग्नानंतर सायली सुर्वेंचा सासरच्यांकडून छळ

2019 ची मिस इंडिया अर्थ स्पर्धेतील सुंदरी सायली सुर्वे स्वधर्मात परतली आहे.पिंपरी चिंचवडमधील रहिवासी असलेल्या सायलीन 2019 मध्ये मीरा भाईंदर शहरातील प्रसिद्ध उद्योजक आतिफ तासे सोबत लग्न केलं होतं,मात्र आतिफ तासेशी लग्न करणे आपली चूक होती,लग्न झाल्यानंतर सतत आपला छळ केल्या गेला ,आणि आपलं धर्मांतरण देखील केल्या गेल्याचा आरोप सायलीने केलाय. याबाबत अनेकवेळा आपण पोलिसांकडे तक्रार केली होती मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचं देखील सायली म्हणालीय.अनेक प्रयत्न केल्यानंतर आपण हिदुत्वादी संघटनांच्या संपर्कात आलो आणि आता त्यांच्या मार्फतच आपल्याला हिंदुधर्मात प्रवेश दिल्या गेल्याच सायली म्हणाली.

संबंधित व्हिडीओ