पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे..बालगंधर्व चौकात आंदोलन मनसे आक्रमक झाली.राज्य सरकारने शालेय अभ्यासक्रमात पहिली पासून हिंदी भाषा विषय सक्तीची केली आहे. याला मनसेने विरोध केलाय काल राज ठाकरेंनी या बद्दलची भूमिका जाहीर केल्यानंतर आज मनसेकडून आंदोलन करण्यात येत आहे.यावेळी सरकारने काढलेल्या GR ची होळी करण्यात आली.