पुणे महापालिकेने आज शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांसाठी विशेष पुरस्कार जाहीर केलेत.. या पुरस्कारांची पुण्यात जोरदार चर्चा सुरू आहे. पुणे महापालिकेच्या डिफेसमेंट अवॉर्ड्स या संकेतस्थळावर बेकादेशीर फ्लेक्स लावणाऱ्या राजकीय नेत्यांचे आणि कंपन्यांची नावे जाहीर करण्यात आली. ज्यांना 2026चा सीटी डिफेसमेंटं अवॉर्ड देण्यात आलाय.. राजकीय नेत्यांमध्ये बॅनरबाजी करणाऱ्यात भाजपच्या श्रीनाथ भिमाले यांचं नाव सर्वात वरच्या स्थानावर आहे.. शहराचं विद्रपीकरण करण्यात पहिला नंबर मिळवल्यानंतर श्रीनाथ भिमाले यांची काय प्रतिक्रिया आहे..पाहुयात..