Pune Navle Bridge Accident | ट्रकचा ब्रेक फेल, पुण्यात नवले पुलावर भीषण अपघात, एकाचा मृत्यू
Pune Navle Bridge Accident | Truck brake failure leads to horrific accident on Pune's Navle Bridge; one person killed.
पुण्यातील नवले ब्रीजवर पुन्हा अपघात घडला आहे. दोन ट्रक एकमेकांना धडकून हा भीषण अपघात झाला. यामध्ये एका जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.