पुण्यातील लोहगाव परिसरात कोयता gang ची दहशत पहायला मिळतेय. कोयत्याने दुकानाची तोडफोड केली आहे. हातातील कोयता भिरकवत आम्ही इथले भाई असं म्हणत दहशत निर्माण करण्यात आली आहे. चनाराम चौधरी यांच्या दुकानाची गुंडांनी तोडफोड केली आहे. विमानतळ पोलीस station मध्ये गुन्हाही दाखल झालाय तर पुण्यात लोहगाव परिसरात पुन्हा एकदा कोयता gang सक्रिय झालाय ही संपूर्ण घटना CCTV camera त कैद झाली आहे. कोयत्याने यावेळेस गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे तर दुकानाची देखील तोडफोड करण्यात आली आहे.