Pune Nilesh Ghaiwal पासपोर्ट प्रकरणासंदर्भात मोठी अपडेट, कोथरूड पोलिसांची टीम अहिल्यानगर शहरात दाखल

निलेश घायवळ पासपोर्ट प्रकरणासंदर्भात चौकशी करण्यात कोथरूड पोलिसांची एक टीम अहिल्यानगर शहरात दाखल झाली आहे...या टीमने पासपोर्ट वर असलेल्या पत्त्यावर जाऊन स्वतः पाहणी केली...त्यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना संबंधित पासपोर्ट वर उल्लेख असलेले सर्व ठिकाण दाखवले.

संबंधित व्हिडीओ