कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी निलेश घायवळ लंडनला फरार झाल्याची माहिती समोर येतीय.. पुण्यातील कोथरुडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळवर मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली.. पण तो आता लंडनला फरार झाल्याचं समोर येतंय.. आता त्याच्याविरोधात लूक आऊट नोटीस जारी करण्यात आलीय..