हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी आलेल्या राज्यसभेच्या खासदार डॉक्टर मेधा कुलकर्णी यांनी अजान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे.