Pune गर्भवती महिला मृत्यू प्रकरण | चौथ्या अहवालात मंगेशकर रुग्णालय निर्दोष, इतर रुग्णालयांवर ठपका

दीनानाथ मंगेशकर महिला मृत्यू प्रकरणाची ससून रुग्णालयाचा वैद्यकीय अहवाल पोलिसांना अखेर सादर करण्यात आला आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चौथ्या अहवालात मंगेशकर रुग्णालय हे इमर्जन्सी रुग्णाला उपचार देण्यामध्ये दोषी आढळून आलेलं आहे.

संबंधित व्हिडीओ