19 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त जुन्नरमधील शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी होणाऱ्या महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलीय. या महोत्सवासाठी शासनानं चार कोटींचा निधी उपलब्ध करुन दिलाय. शिवजयंतीच्या दोन दिवसांआधी या महोत्सवाला सुरुवात होणार आहे. या ठिकाणाहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी..