पुण्यात मध्यरात्री एक मोठी कारवाई झाली..... पुण्यातला उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या खराडी भागातल्या एका हॉटेलवर धाड पडली..... हॉटेलच्या रुम नंबर १०१ आणि १०२ मध्ये रेव्ह पार्टी सुरू असल्याची टिप पोलिसांना मिळाली होती... मध्यरात्री तीनच्या सुमाराला पोलीस हॉटेलमधल्या त्या सूटसमध्ये पोहोचले.... पाच पुरुष आणि दोन महिलांना पोलिसांनी पकडलं.... त्यापैकी एक होता एकनाथ खडसेंचा जावई... पुढे काय घडलं.... पाहुया....