प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणात अटक झाली हा ट्रॅप असल्याचा दावा कथित इथिकल हॅकर मनीष भंगाळे यांनी केलाय.. याबाबत त्यांच्याकडे काही पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केलाय.. हे प्रकरण 100% ट्रॅप आहे यात खेवलकर यांचा काही संबंध नसल्याचंही त्यांनी म्हटंलय..