राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा गेल्या तीन दिवसांपासून संप सुरु असून या संपात ससून रुग्णालयातील 90% कर्मचारी सहभागी झालेत. त्ससूनमधील 600 हून अधिक परिचारिका संपात सहभागी झाल्याने आरोग्य सेवेवर ताण वाढलाय. ससूनमध्ये रोजच्या संख्येत 50% रुग्णांची घट झाली आहे. तर 25 टक्क्यावर शस्त्रक्रिया आले आहेत.