Pune| पुण्यात पार्किंगमधील चारचाकी गाड्यांना अचानक आग, गाड्यांनी अचानक पेट घेतल्याने उडाली खळबळ

पुण्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या चार चाकी गाड्यांनी अचानक पेट घेतला.इंदिरानगर येथील शंकर नगरी इमारतीच्या पार्किंगमध्ये चारचाकी गाड्यांनी अचानक पेट घेतला. नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर तातडीने पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाला कळविण्यात आले.त्यानंतर पाच ते सात मिनिटांमध्ये अग्निशमन विभागाच्या जवानांकडून ही आटोक्यात आणल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

संबंधित व्हिडीओ