राष्ट्रपतींच्या पुणे दौऱ्यामुळे ३१ ऑक्टोबरच्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून परीक्षांच्या वेळापत्रकात बदल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पुणे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय.शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पुणे, अहिल्या नगर आणि नाशिक येथे होणाऱ्या विद्यापीठाच्या सर्व परीक्षा रद्द. ३१ ऑक्टोबर रोजी नियोजित असलेल्या सर्व परीक्षांचे आयोजन आता २६ नोव्हेंबर २०२६ रोजी होणार. विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. डॉ. राजेंद्र तळवार यांचे परिपत्रक जारी.