पुण्यात पुन्हा एकदा विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःला संपवलं केलीय.वैष्णवी जामकर असं विवाहीत तरुणीचे नाव आहे. लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यात वैष्णवीने आपलं जीवन संपवलंय. पुण्यातील लोणीकंद परिसरातील ही घटना आहे. छळ करत पैशाची मागणी करण्यात येत असल्यानेच घरातच ओढणीने गळफास घेतला..याप्रकरणी सासू-सासरा आणि नवऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.