शुक्रवारी सकाळी उशिरा पाणीपुरवठा सुरू होईल. त्यामुळे पुणेकरांनी पाण्याची योग्य साठवणूक करून सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.