सर्वत्र दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे! पुणेकर मोठ्या प्रमाणात फटाक्यांच्या खरेदीसाठी मुठा नदीपात्रातील दुकानांवर धाव घेत आहेत.