सात्यकी सावरकर यांच्या अर्जानंतर कोर्टाने राहुल गांधींना व्यक्तीशः हजर राहून स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. खटला विनाकारण लांबवण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप अर्जात आहे.