परेशन सिंदूर नंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या शस्त्रसंधीवरून लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी भोपाळमध्ये जोरदार टीकास्त्र डागलेला आहे. दोन्ही देशातील शस्त्रसंधीची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर नरेंद्र ने सुरेंद्र कर दिया असं राहुल गांधी म्हणाले.