Rahul Gandhi News | राहुल गांधी यांची Chhatron Ki Goonj आज इंदूरमध्ये । NDTV Marathi
Rahul Gandhi News | Rahul Gandhi's 'Chhatron Ki Goonj' in Indore today | NDTV Marathi
लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी याचा छात्रो की गुंज कार्यक्रम मध्यप्रदेशातील इंदौर येथे पार पडणार आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसला पुन्हा उभारी देण्यासाठी राहुल गांधी मैदानात उतरले आहेत. याच पार्श्वभूमीवर ते विद्यार्थी प्रश्नांवरुन आक्रमकपणे भूमिका मांडताना दिसणार आहेत.