बा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर राहुल गांधी यांनी tweet केलेलं आहे. बाबा सिद्दीकींच निधन धक्कादायक आणि दुःखदायक असं त्यांनी या tweet मध्ये म्हटलेलं आहे. कठीण काळात मी सिद्दीकी कुटुंबासोबत महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे कोलमडलेली आहे असं tweet मध्ये राहुल गांधींनी म्हटलेलं आहे.