पुण्याची पारंपारिक पदवीधरची जागा भाजपचीच- राहुल कुल; Pune शिक्षकच्या जागेवरुन महायुतीत मिठाचा खडा?

दरम्यान पुण्याची जागा ही भाजपचीच असून आजच्या बैठकीत राष्ट्रवादी आणि भाजपच्या दोन्ही उमेदवारांसाठी एकत्रित काम करण्याचा निर्णय झाल्याचं राहुल कुल यांनी सांगिलंय.

संबंधित व्हिडीओ