राहुल सोलापूरकरांचा सत्ताधारी विरोधकांनी तिखट शब्दात समाचार घेतलाय.विकृत मनोवृत्ती ठेचून काढून काढा असं सुनील तटकरे म्हटलंय.तर दुसरीकडे इतिहास बदलणारे तुम्ही आम्ही कोण? छत्रपती शिवाजी महाराज स्वत:च्या पराक्रमावर आणि शिताफीवर आग्र्यातून बाहेर पडले, असं भुजबळ म्हणालेयत.