पेणच्या नगरपालिका निवडणुकांनंतर ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी स्ट्राँगरूम बनवून पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक अधिकारीही पाहाणीसाठी उपस्थित आहेत... मात्र आलेल्या evm मशीन पेट्यांच्या खाली असलेल्या लाकडी कपाटाचा दरवाजा उघडल्यानं खळबळ उडाली मात्र तो दरवाजा उंदरानं उघडल्याचं सीसीटीव्ही फुटेज द्वारे दिसून आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं...