खासगी ट्रॅव्हल बसने अनेक वाहनाना धडक दिल्याने 6 जण गंभीर जखमी.खोपोलीतील शिळफाटा येथे जुन्या मुंबई पुणे मार्गांवर थरारक अपघात.अनेक बाईक, कार, जिप, रिक्षा तील वाहन चालक, प्रवासी जखमी. शिळफाटा येथील बाजार पेठ मार्गांवर गर्दी, गोंधळ, वाहतूक कोंडी.जखमीना खोपोली नगर परिषद रुग्णालयात केले दखल. जखमीची व अपघात ग्रस्त वाहने वाढण्याची शक्यता. खोपोली पोलीस, वाहतूक पोलीस, हेल्प फॉउंडेशन व ग्रामस्थ मदत कार्याला आले धावून