Raigad | NCP vs Shivsena | महेंद्र दळवींना Eknath Shinde यांनी समज दिली- Uday Samant

तटकरेंची हकालपट्टी होईल असा दावा महेंद्र दळवींनी केला होता यावरही सुनील तटकरेंनी पलटवार केला, कोणी काहीही बोलल तरी माझ काम बोलत असल्याचं त्यांनी सांगितलंय. दरम्यान दळवींना एकनाथ शिंदेंनी समज दिल्याचं उदय सामंतांनी सांगितलंय.,

संबंधित व्हिडीओ