Rain Alert| Mumbai-Konkan किनारपट्टीवर आज आणि उद्या पाऊस होणार ? प्रवीण कुमार यांच्यासोबत बातचीत

अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि कोकण किनारपट्टीच्या परिसरात आज आणि उद्या पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केला आहे...अर्णव चक्रीवादळाचा प्रभाव आता कमी झाला असून विदर्भासह राज्यातील अनेक भागांमध्ये तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे...विदर्भातील आकाशात पुढील दोन दिवसांत ढगांची संख्या कमी होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा तापमानात वाढ होईल असा अंदाजही प्रादेशिक हवामान केंद्राने व्यक्त केलाय.

संबंधित व्हिडीओ