Rain| राज्यातील 20 जिल्ह्यांत पावसाचा तुटवडा कायम,70 टक्क्यांहून अधिक तालुके दुष्काळग्रस्त घोषित

राज्यातून मान्सूनची माघार सुरू झाली असली, तरी पावसाचा तुटवडा मात्र कायम आहे...राज्यातील ३४ पैकी तब्बल २० जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे...अनेक भागांमध्ये दुष्काळाचे सावट गडद होत असताना खरीप हंगाम आणि पिण्याच्या पाण्याची चिंता वाढू लागली आहे...दरम्यान याचा सर्वाधिक फटका मराठवाड्याला बसला आहे....छत्रपती संभाजीनगर वगळता सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा ३४ ते ४९ टक्के कमी पाऊस झाला आहे....

संबंधित व्हिडीओ