Hingoli मध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी; हळद लागवड,खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता

मागील 15 ते 20 दिवसापासून दडी मारून बसलेल्या पावसाने हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा हजेरी लावली आहे कालपासून पडत असलेल्या पावसामुळे बळीराजा सुखावलाय तर कालपासून पावसाची संततधार सुरू असल्याने हळद लागवड आणि खरिपाच्या पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे.. दरम्यान यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी.

संबंधित व्हिडीओ