MNS Meeting | पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे Raj Thackeray नाराज, दर आठवड्याला येऊन घेणार आढावा

पुण्यात राज ठाकरेंनी घेतली प्रमुख पदाधिकारी आणि पराभूत उमेदवाराची बैठक.राज ठाकरेंनी पुण्यातील नेत्यांना झापले.पुण्यात झालेल्या दारुण पराभवामुळे राज ठाकरे नाराज.सांगितलेल्या गोष्टी न केल्याने राज ठाकरे नाराज झाल्याची माहिती.या पुढे दर आठवड्याला राज ठाकरे स्वत घेणार पुणे मनसेचा आढावा

संबंधित व्हिडीओ