मोदींच्या फोटोवरुन झालेल्या वादावर राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण, Gunratna Sadavarte काय म्हणाले?

अमित ठाकरे यांनी पुण्यातील सरकारी महाविद्यालयातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास लावला होता. यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी पत्रकार परिषद घेत दादरमधील सेना भवनातील शिवाजी महाराजांवरील बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो काढावा अशी मागणी केली आहे. मोदींच्या फोटोवरुन झालेल्या वादावर राज ठाकरे यांचं स्पष्टीकरण, Gunratna Sadavarte काय म्हणाले? Raj Thackeray clarifies the controversy over Modi's photo; what did Gunratna Sadavarte say?

संबंधित व्हिडीओ