मनसे विधानसभेच्या सर्व जागा लढवणार असल्यानं तयारीला लागा असे आदेश राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलेत. सर्वच जागांवर तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेले आहेत.