मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरुन हटवण्याच्या मागणीसाठी मनसेनं स्वाक्षरी मोहीम राबवली... मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात ही मोहीम करण्यात आलीय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या मोहीमेत सहभागी झाले.त्यांच्यासोबत शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे आणि उवर्शी ठाकरेही उपस्थित होत्या.
Raj Thackeray himself participates in the signature campaign; MNS demands the removal of the Chief Election Commissioner.