राज ठाकरे लोकसभेबाबत मोठा निर्णय घेणार? तडजोड की थेट भिडणार?

राज ठाकरे यांनी लोकसभेबाबत अजूनही आपले पत्ते ओपन केलेले नाहीत. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढणार, तटस्थ राहाणार की एक दोन जागांवर तडजोड करणार याकडे राजकीय वर्तूळाचं लक्ष लागलं आहे.

संबंधित व्हिडीओ