अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहलंय. राज्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केलीय. एकरी किमान 30 ते 40 हजारांची मदत जाहीर करावी अशीही मागणी राज ठाकरेंनी पत्रातून केलीय.